Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, ३१ ऑगस्ट, २०२०
कुरखळी फाट्या नजीक अज्ञात वाहनांच्या धडकेत मोटरसायकलस्वार गंभीर जखमी.. !
मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर वाहनाच्या धडकेत मोटरसायकल चालक विनोद देशमुख गंभीर जखमी झाल्याची घटना संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास कुरखळी फाट्याजवळ एच पी पेट्रोल पंम्पाजवळ घडली आहे.
शिंदखेडा तालुक्यातील पाष्टे येथील विनोद भास्कर देशमुख हे हिसाळे ता शिरपूर येथे आरोग्यसेवक म्हणून नियुक्त होते.
ड्युटीवरून मोटरसायकली वरून घरी जात असतांना मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर कुरखळी फाट्या नजिक अज्ञात वाहनाने धडक दिल्याने अपघात झाला.
मोटरसायकल चालक विनोद देशमुख हे गंभीर जखमी झाले.
रुग्णवाहीकेच्या मदतीने जखमीअवस्थेत शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु उपजिल्हा रुग्णालयात कोविड-१९ चे पेशन्ट असल्याने त्यांना सद्गुरू हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...


धन्यवाद सर
उत्तर द्याहटवा