Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ७ ऑगस्ट, २०२०
कैलासआप्पा गर्दे यांची वन पर्यावरण सेवा समितीच्या उपाध्यक्ष पदी निवड..!
धुळे प्रतिनिधी- धनंजय गाळणकर
धुळे दि.७ ऑगस्ट उत्तर महाराष्ट्रातील लोकप्रिय आवाज न्युज चॅनेलचे मुख्य संपादक व जेष्ठ पत्रकार मा.श्री.आप्पासाहेब कैलासजी गर्दे यांची वन पर्यावरण सेवा समितीच्या उपाध्यक्ष पदी नुकतीच निवड जाहीर करण्यात आली आहे.
संस्थेचे संस्थापक श्री.जयदिप जगदिश बागुल यांनी कैलासजी गर्दे यांना समितीच्या प्रदेश उपाध्यक्ष पदाचे सुत्र हाती दिले आहे.श्री.कैलासजी गर्दे हे निसर्ग प्रेमी असून त्यांनी किल्ले लळिंग डेव्हल्पींगच्या कार्यात वेळोवेळी योगदान दिले आहे.त्यांच्या नियुक्तीमुळे कैलासजी गर्दे यांच्यावर मित्र परिवारां कडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.याप्रसंगी कैलास गर्दे यांनी राज्यात सामाजिक वनीकरण व पर्यावरण सवर्धनसाठी प्रयत्न करेल अशी भावना कैलास गर्दे यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी धनंजय गाळणकर,डॉ.श्रीकृष्ण बेडसे,पारसदादा देवपुरकर,आण्णासाहेब कणसे,हर्षल शिनकर,पोलाद सिमेंटचे टेक्निकल ईंजिनियर श्री.संदिप पवार,अजेश मोरे,युवा उद्योजक किरणजी बागुल यांनी कैलास गर्दे यांचे नियुक्ती बद्दल अभिनंदन केले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी येथील डमाळे वस्ती येथे घरफोडी करून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लांबवणार्या गुजरात र...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा