Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २० ऑगस्ट, २०२०

प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी अनोख्या प्रकारचे चिखलात लोटांगण आंदोलन करून नगरपरिषद प्रशासनाचे लक्ष वेधले..!


शेगाव (शहर प्रतिनिधी श्री उमेश राजगुरे)
शेगाव नगर परिषद हद्दीतील वस्त्या व नगरा मध्ये रस्त्याची खूप वाईट परिस्थिती झाली आहे रस्त्यावर पायदळ चालणे सुदधा मुश्किल झाले आहे.

तरी या समस्या दूर करण्यासाठी व्यंकटेश नगर ते नगर पालिका पर्यन्त चिखलात लोटांगण आंदोलन प्रहार जनशक्ती पक्ष च्या वतीने करण्यात आले. या आंदोलनात निलेश घोंगे,सिद्धनाथ केंगरकर,सागर घुले,गजानन मामांकार यांच्यासह कार्यकर्त्यांनी  सहभाग घेतला.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध