Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २१ ऑगस्ट, २०२०
सामाजिक कार्य व विरोध..!
सामाजिक कार्य करत असताना सर्वच
आपल्या सोबत आपल्या विचारांचा सोबत नसतात त्यात काही आपलीच आपला विरोध करताना दिसतात खर तर हा विरोध आपल्याला किंवा त्या कार्याला नसतो त्याचा हा विरोध खरंतर त्याच्या वैचारिक पातळीचा असतो की समोरची वक्ती नाव मोठ होतेय ही खणत त्याच्या मनात वाटतेय वअशी वृत्ती ची मानसिकता कधी सामाजिक हीत जोपासू शकत नाही त्यामुळे ही वैचारिक मानसिकता कुठे तरी बदलायला हवी तर समाज कल्याण होऊन शकत.
या उलट सामाजिक कार्य करणार विचार करतो की आर्थिक ,शैक्षणिक, व्यवसायिक दृष्ट्या माझा समाज व समाजबांधव हे मोठे कसे होतील त्यासाठी तो सामाजिक कार्य करत असतो.
वैचारिक विरोध करणारे अनेक भेट च राहतील त्याच्या कडे दुर्लक्ष करावे. सर्वच आपल्या सोबत किंवा आपल्या विचाराशी जुडतील अस नसत.
त्यामुळे सामाजिक कार्यकर्त्यांनी खचून न जाता तरी आपण आपले सामाजिक कार्य अविवरत सुरू ठेवावे तरच समाजात परिवर्तन होऊ शकत
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
दिंडोरी प्रतिनिधी :- दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधारा येथील प्रा.उपकेंद्रात जन आरोग्य समितीची बैठक नुकतीच पार पडली. पार पड...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा