Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १३ सप्टेंबर, २०२०
कृषी उत्पन्न बाजार समिती शिरपुर...!
शिरपूर प्रतिनिधी: महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न,कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालय नाशिक येथील चतुर्थ वर्षांतील कृषीदुत शिंदखेडा तालुक्यात म्हळसर येथे सुरू असलेल्या ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत कृषीदूत अतुल बाळू जाधव यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती शिरपुर ला भेट दिली.
व कृषीदुत बाजार समिती चे सचिव श्री वसंत बुवा यांनी बाजार समिती चे संपुर्ण कामकाज व्यवस्थित समजावून सांगितले कृषी दुतांना श्रीमती निलिमा ताई पवार , सरचिटणीस (मराठा विद्या प्रसारक समाज संस्था नाशिक ),डॉ. एन. एम. पाटील शिक्षणाधिकारी ( मराठा विद्या प्रसारक समाज संस्था नाशिक ) महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आय.बी.चव्हाण सर,कार्यक्रम समंन्वयक प्रो. एस. बी.सातपुते,प्रो.एस. यु. सुर्यवंशी सर कार्यक्रम अधिकारी , डॉ.अमोल कानडे सर( डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक्स ),संभाजी जाधव,जयवंत पाटील,यांचे विषेश मार्गदर्शन लाभले..
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत :- शासकीय दिव्यांग कर्मचाऱ्यांची संपूर्ण शारीरिक व कागदपत्रीय पडताळणी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्यातील ...
-
नंदुरबार, प्रतिनिधी : नंदुरबार शहरातील भारतीय स्टेट बँकेच्या मुख्य शाखेजवळ बुधवारी सायंकाळी घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा