Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, १० सप्टेंबर, २०२०
Home
/
Unlabelled
/
आदिवासी कोळी समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्य च्या खांदेश विभाग उपाध्यक्ष रविंद्र शिरसाठ तर धुळे जिल्हा अध्यक्ष पदी हिराभाऊ वाकडे
आदिवासी कोळी समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्य च्या खांदेश विभाग उपाध्यक्ष रविंद्र शिरसाठ तर धुळे जिल्हा अध्यक्ष पदी हिराभाऊ वाकडे
आदिवासी कोळी समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्य च्या खांदेश विभाग उपाध्यक्ष रविंद्र शिरसाठ तर धुळे जिल्हा अध्यक्ष पदी हिराभाऊ वाकडे यांची नुकतीच नियुक्ती झाल्याबद्दल सदर निवडीचे पत्र एक होता वाल्या चित्रपटाचे दिग्दर्शक व अभिनेते अँड् शरदचंद्र जाधव साहेब यांनी दिले होते सदर निवडी बद्दल आज दिनांक 9 सप्टेंबर शिंदखेडा येथे शासकीय विश्राम ग्रह येथे रविंद्र शिरसाठ व हिराभाऊ वाकडे यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी
सौ.कल्पनाताई बोरसे धुळे जिल्हा महिला अध्यक्ष ( माजी प.स.सभापती शिरपूर) सौ.सोनालीताई अखडमल धुळे जिल्हा महिला उपाध्यक्ष,सौ.जयश्रीताई शिरसाठ धुळे जिल्हा महिला सचिव,श्री.हिराभाऊ वाकडे धुळे जिल्हा अध्यक्ष, श्री.सतिश अखडमल शिक्षक आ.को.स.स.समिती कर्मचारी संघ शिरपुर तालुका अध्यक्ष, हेमराज बोरसे शिंदखेडा तालुका संपर्क प्रमुख,धनराज शिरसाठ सामाजिक कार्यकर्ते शिंदखेडा,श्री दिपचंद पाटील चेअरमन शिक्षण स्वस्था शिंदखेडा, उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी येथील डमाळे वस्ती येथे घरफोडी करून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लांबवणार्या गुजरात र...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा