Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, २७ सप्टेंबर, २०२०
विसापूर तांडा येथे जनरल नॉलेज स्पर्धा संपन्न...!
चाळीसगांव:(प्रतिनिधी): तालुक्यातील विसापूर येथील राम कोचिंग क्लासेस तर्फे जनरल नॉलेज स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत इयत्ता नववी ते बारावी विद्यार्थी व विद्यार्थिनीच्या गटात ही स्पर्धा घेण्यात आली.
यात मुलींमधून हेमानी राठोड प्रथम द्वितीय भाग्यश्री राठोड तृतीय सोनाली राठोड
मुलांमध्ये प्रथम तुषार राठोड द्वितीय प्रफुल्ल राठोड तृतीय सुदर्शन राठोड जनरल नॉलेज स्पर्धेत गुणवत्तेच्या आधारे प्रथम येणाऱ्यास ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी योगेश्वर राठोड अशोक राठोड यांची उपस्थिती होती कार्यक्रमात विसापूर चे सरपंच समाधान राठोड उपसरपंच प्रकाश राठोड , यशवंत राठोड आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कल्पेश राठोड,राठोड,अनिल राठोड, रामेश्वर राठोड मृगराज राठोड ,रामकृष्ण राठोड,अजय राठोड ,जगदीश राठोड, शुभम( सर) ,तोताराम (सर ),भरत (सर), गजानन राठोड, राहुल राठोड ,अमोल राठोड, शेखर आडे आदींनी परिश्रम घेतले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी येथील डमाळे वस्ती येथे घरफोडी करून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लांबवणार्या गुजरात र...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा