Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ११ सप्टेंबर, २०२०
धाराशिव (उस्मानाबाद) जिल्हा भाजपा नवीन कार्यकारणी जाहीर...!
उस्मानाबाद(राहूल शिंदे)दि.11
भारतीय जनता पार्टी उस्मानाबाद जिल्हा कार्यकारणी,जिल्हा उपाध्यक्ष, मोर्चा अध्यक्ष आघाड्यांचे संयोजक यांच्या नियुक्त्या भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस आ. सुजितसिंह ठाकूर, आ.राणा जगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी जाहीर केल्या आहेत.
या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे ॲड.मिलिंद पाटील, दत्ताभाऊ कुलकर्णी,ॲड.खंडेराव चौरे, ॲड.व्यंकट गुंड, ॲड.अनिल काळे, सुधीर पाटील, सतीश दंडनाईक, नेताजी पाटील, अदिंनी स्वागत करून शुभेच्छा दिले आहे.
या नवनियुक्त जिल्हा कार्यकारणीत उपाध्यक्ष 10, जिल्हा सरचिटणीस 4, जिल्हा चिटणीस 10, विशेष निमंत्रित 20, कार्यकारिणी सदस्य 68, यांच्यासह इतर पदाधिकार्यांचा समावेश केला आहे. जिल्ह्यातील तालुक्यातील सक्रीय पदाधिकारी व सदस्यांना यामध्ये संधी देण्यात आली आहे.
यामध्ये भाजप जिल्हा उपाध्यक्ष:- ॲड.अभय चालूक्य उमरगा, विक्रम देशमुख तुळजापूर, सुखदेव टोंपे परंडा, ॲड.दिपक आलुरे तुळजापूर, प्रा.दिलीप पाटील कळंब, इंद्रजित देवकते उस्मानाबाद, महादेव आखाडे वाशी, सुरेश कवडे वाशी, दत्ता सोनटक्के उस्मानाबाद, राहुल पाटील सास्तुरकर लोहारा, जिल्हा सरचिटणीस :- माधव पवार उमरगा,आदम शेख भूम, प्रदीप शिंदे उस्मानाबाद, ॲड.नितीन भोसले उस्मानाबाद, जिल्हा चिटणीस :- सुहास साळुंखे तुळजापूर, ॲड.गणेश खरसाडे परंडा, गुलचंद व्यवहारे तुळजापूर, सखुबाई पवार परंडा,विक्रांत संगशेट्टी लोहारा, सुनील काकडे उस्मानाबाद, वसंत वडगावे तुळजापूर, आशाताई लांडगे उस्मानाबाद, सौ.चांदणे हेमा केशेगाव, ज्योत्सना लोमटे उस्मानाबाद,
कोषाध्यक्ष :- गणेश नाईक तुळजापूर,
प्रसिद्धीप्रमुख :-साहेबराव घुगे तुळजापूर,
सह प्रसिद्धीप्रमुख :-विनायक कुलकर्णी उस्मानाबाद,
युवा मोर्चा :-राजसिंहा राजेनिंबाळकर उस्मानाबाद, महिला मोर्चा :- माधुरी गरड उस्मानाबाद,
किसान मोर्चा :- संजय पाटील कळंब,
ओबीसी मोर्चा:- विजय शिंगाडे तुळजापूर,
एस सी मोर्चा :- प्रवीण शिरसाठे उस्मानाबाद,
अल्पसंख्यांक मोर्चा :- निहाल काझी ढोकी उस्मानाबाद, यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या निवडी करण्यात आल्या आहेत.
सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा ! ! !
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी येथील डमाळे वस्ती येथे घरफोडी करून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लांबवणार्या गुजरात र...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा