Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, ३० सप्टेंबर, २०२०
परंडा तालुक्यातील,जवान वामन पवार शहीद !!!
उस्मानाबाद (राहुल शिंदे)दि.30 जिल्ह्यातील टाकळी ता.परंडा गावचे सुपुत्र जवान वामन मोहन पवार हे भारतीय सैन्य दलात भारत- चीन सीमेवर लडाख येथे कर्तव्यावर असताना शहीद झाले आहेत. भारतमातेच्या या वीर सुपुत्रास शतशः नमन.
तमाम भारतीयांना त्यांच्या बलिदानाचा सार्थ अभिमान आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहोत. त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
भावपूर्ण श्रद्धांजली💐
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी येथील डमाळे वस्ती येथे घरफोडी करून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लांबवणार्या गुजरात र...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा