Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, १८ सप्टेंबर, २०२०
युवा फाउंडेशन व भोई समाज युवा मंच च्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न...!
केळापूर च्या श्री जगदंबा संस्थान इथे संपन्न झाली रक्तदान शिबिर आजारात अनेक रुग्णांना रक्ताची गरज भासते नेहमीच सामाजिक चळवळीत युवा फाउंडेशन व भोई समाज युवा मंच अशा संकट काळी पुढाकाराने सक्रीय असतात कोरोना संकटातही रक्तदान शिबिरराचे आयोजन करून आपली जवाबदारी स्वीकारली तसेच 18, वर्षावरील युवक-युवतींनी या सामाजिक उपक्रमात चांगल्या सहभाग घेतला.
प्रितेश शामजी बोरेले युवा फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष प्रदीप नागोराव भनारकर जिल्हा अध्यक्ष भोई समाज युवा मंच यवतमाळ तथा अध्यक्ष युवा फाउंडेशन नटवर शर्मा सामाजिक कार्यकर्ते
आकाश नैताम, शुभम मोहजे, विजय कोहचाडे, रोशन मसराम, अक्षय पेंदोर, रामदास पारशिवे, शखर बदामवार, यश खपरे, प्रसाद जायसवाल,जितेन्द्र गागशटीवार, उदय बनकर,प्रविण गिंगुले, अजय शिवरकर आकाश वहिले, केतन मालेकर, गौरव मीरासे, कैलास भनारकर, रोहित कामतवार, स्वप्नील पारशिवे, गणेश नान्हे, दिलीप शिवरकर, कार्तिक भनारकर, सुनिल बावणे, प्रेमराज पारशिवे यांनी सर्वांनी सहकार्य केल्या बद्दल त्यांचे धन्यवाद
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी येथील डमाळे वस्ती येथे घरफोडी करून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लांबवणार्या गुजरात र...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा