Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, २४ ऑक्टोबर, २०२०
जळगाव जिल्हा करमणूक कर अधिकारी मुकेश हिवाळे यांचा सत्कार...!
अमळनेर प्रतिनिधी:जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात नवनियुक्त जळगाव जिल्हा करमणूक कर अधिकारी मुकेश हिवाळे यांचा महात्मा फुले ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शिवाजी महाजन व कार्याध्यक्ष डॉ सुनील देवरे यांचा नेतृत्वात पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सत्कार केला, मुकेश हिवाळे सर या अगोदर पाचोरा,भडगाव ह्या दोन तालुक्याचे नायब तहसिलदार म्हणून कामकाज पाहत होते,
आता त्यांची पदोन्नती होऊन ते जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा करमणूक कर अधिकारी म्हणून कार्यरत आहेत,यावेळी महात्मा फुले ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शिवाजी महाजन,कार्याध्यक्ष डॉ सुनील देवरे,जिल्हा संपर्क प्रमुख भिकन महाजन,जिल्हा सोशल मीडिया प्रमुख शितल महाजन,जळगाव शहर अध्यक्षा संगीता महाजन,आदी उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
नंदुरबार प्रतिनिधी:- नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील गंगापूर येथील आदिवासी जमीन गैर-आदिवासी व्यक्तीला बेकायदेशीरपणे हस्तांतरित केल्य...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा