Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, २१ ऑक्टोबर, २०२०
Home
/
Unlabelled
/
शिरपूर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात तहसीलदार मा.आबा महाजन,मंडल अधिकारी,तलाठी आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांची प्रत्यक्ष शेतकर्यांच्या बांदावर जाऊन केली पहानी...!
शिरपूर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात तहसीलदार मा.आबा महाजन,मंडल अधिकारी,तलाठी आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांची प्रत्यक्ष शेतकर्यांच्या बांदावर जाऊन केली पहानी...!
शिरपूर प्रतिनिधी: दि.१९/१०/२०२० रोजी वादळी पाऊस व वाऱ्यामुळे नुकसान झालेल्या शिरपूर तालुक्यातील तरडी,भबळाज ,हिसाळे,तोंदे परिसरात शेतकऱ्यांच्या केळी,पपई,कापूस यांचे मोठ्या प्रमाणावर पीक नुकसान झाले.
शेतकऱ्यांना याची नुकसान भरपाई मिळावी यासाठी शिरपूर तालुका आमदार.मा.काशिराम पावरा,तहासिदार मा.आबा महाजन साहेब,शिवसेना उपजिल्हा प्रमुख- मा.भरतसिंग राजपूत,तालुका प्रमुख- दिपकभाऊ चोरमले, तालुका प्रमुख-इंजि.अत्तरसिंग पावरा,विधान सभा क्षेत्र प्रमुख मा.छोटुसिंग राजपूत, उपजिल्हा संघटक-विभाभाई जोगरणा,उपतालुका प्रमुख-श्री.अभय भदाणे,मा.तालुका प्रमुख-आंनद बापू ,सोमा पाटिल,रविन्द्र जाधव,अमोल पाटिल,अमोल ठेलरी आणि शिवसेना पदाधिकारी ,कृषी विभागाचे मंडळ अधिकारी मा.सोनवणे साहेब,तलाठी श्री.सानप आप्पा सोबत शेतकरी बांधव यांनी प्रत्यक्ष नुकसानग्रस्तस्थळी जाऊन पाहणी केली.
शेतनुकसानग्रस्त शेतात जाऊन पंचनामे करुन व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळऊन देऊ अशी आश्वासन दिले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी:- धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलिसांनी अमली पदार्थ तस्करीविरोधात मो...
-
धुळे प्रतिनिधी :- १० हजार रुपयांच्या लाच प्रकरणात धुळे जिल्हा परिषदेच्या कार्यालयीन अधीक्षकाला न्यायालयाने ३ वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुन...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा