Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, ८ ऑक्टोबर, २०२०

अ.भा.गुरुदेव सेवा मंडळ मोझरी अंतर्गत , जिल्हा कार्यकारणी जाहीर...



शेगाव शहर (उमेश राजगुरे) दि.8 अखिल भारतीय श्री गुरूदेव सेवा मंडळ गुरूकुंज आश्रम मोझरी अंतर्गत घाटाखाली जिल्हा कार्यकारिणी ह.भ.प.श्री सुशिल महाराज वणवे (जिल्हा मार्गदर्शक,पदसिध्द सदस्य गुरूकुंज आश्रम) यांनी जाहीर केली.

यात गणेश जवंजाळ -जिल्हा सेवाधिकारी,वासुदेव दामधर-जिल्हा प्रचार प्रमुख,मनिष देशमुख-
जिल्हा सरचिटणीस,सौ.अपर्णाताई कुटे-
जिल्हा महिला प्रमुख,रामदास महाले- जिल्हा भजन प्रमुख,राम देशमुख- जिल्हा युवक प्रमुख,
 अनिल ऊंबरकार -जिल्हा प्रसिध्दी प्रमुख,
अतुल ऊमक- जिल्हा कोषाध्यक्ष,तसेच जिल्हा कार्यकारिणी सदस्य म्हणून प्रकाश ढोकणे,        डाॅ हरीदास आखरे,प्रा.विनोद वेरूळकर,जुगल राठी,पांडुरंग टाकळकार, रामगोपाल तायडे, राजेश जवंजाळ आदीचा समावेश आहे.
 
शेगाव तालुका कार्यकारिणी ..
तसेच शेगाव तालुका कार्यकारिणीत अनिल खेडकर तालुका सेवाअधिकारी, सुधाकर बावस्कार तालुका प्रचार प्रमुख, श्रीकृष्ण मुंडे तालुका सचिव, डाॅ रमेश निखाडे तालुकाभजन प्रमुख, संजय मुरे तालुका युवक प्रमुख, संतोष वसतकार तालुका संघटक, पत्रकार अमर बोरसे तालुका प्रसिद्धीप्रमुख,तर सदस्य म्हणून  श्रीकृष्ण बिलेवार , अमोल लांजुळकर , सुभाष कळसकार , महादेवराव वाघ , संतोष कठोरकार,संतोष पालीवाल  यांचा समावेश  आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध