Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, २ नोव्हेंबर, २०२०
Home
/
Unlabelled
/
विश्व मराठा संघ धाराशिव यांच्यावतीने, तहसीलदार यांना निवेदन व रास्तारोको आंदोलनास जाहीर पाठिंबा.
विश्व मराठा संघ धाराशिव यांच्यावतीने, तहसीलदार यांना निवेदन व रास्तारोको आंदोलनास जाहीर पाठिंबा.
भुम (राहूल शिंदे)दि.२ तालुक्यातील आंबी येथील शेतकऱ्यांनी शेती जमीन ४५ हे.७४आर क्षेत्र सन २०१० मध्ये कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प सिंचन टप्पा क्र.३ (ब) साठी संपादीत केले असून त्याचा मावेजा शेतकरी यांनी विनंती अर्ज देऊन ही अद्याप पर्यंत मिळालेला नाही. त्यासाठी शेतकरी यांनी मावेजा मिळावा म्हणून आंबी येथे रस्ता रोको आंदोलन केले. त्या मोर्चात विश्व मराठा संघ,धाराशिव यांनी मा.मुखमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई व जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांना तात्काळ शेतजमीन चा मावेजा मिळावा म्हणून प्रशासनाचे प्रतिनिधी तुषार बोरकर तहसीलदार भूम यांना निवेदन दिले.तसेच आंदोलनकृत्यांना पाठिंबा दर्शविला यावेळी सोमनाथ कोकाटे जिल्हाध्यक्ष, व रावसाहेब काळे तालुकाध्यक्ष परंडा विश्व मराठा संघ धाराशिव आदी उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी येथील डमाळे वस्ती येथे घरफोडी करून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लांबवणार्या गुजरात र...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा