Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, २ नोव्हेंबर, २०२०

नुतन सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिष खांडेकर यांचा सत्कार व पोलिस पाटील यांची बैठक संपन्न .



भुम( तालुक्यातील आंबी पोलिस स्टेशन येथे नुतन सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री.आशिष खांडेकर साहेब यांनी पोलिस पाटलांची बैठक आयोजित केली होती . पोलिस पाटलांच्या बैठकीमध्ये गावामध्ये घडलेल्या गुन्हाची माहिती, अवैध धंदाची माहिती पोलिस ठाण्यास तात्काळ द्या असे सांगितले
 आशिष खांडेकर यांचा  सत्कार गांवकामगार पोलिस पाटील संघटनेमार्फत उंडेगांव.ता. परंडा येथील पोलिस पाटील ज्ञानदेव ढवाण यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच आंबी पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक शरद वाघुले यांचा सत्कार सादिक सय्यद यांनी केला. यावेळी विकास भोगील,सुग्रीव पवार, रविंद्र तांबे,जगदिश क्षिरसागर,रावसाहेब गिरी,अश्विनी मलंगनेर,शितल शेवाळे, माधुरी टकले,मिरा जाधव, सोनाली सुर्यवंशी,बाळासाहेब दाभाडे, रणजित भिसे, बापु शिंदे,मुकेश शिंदे, विनोद निरवणे, सादीक सय्यद, नवनाथ ढगे,दिलीप मिसाळ, बिभिषण भांडवलकर,प्रकाश शिंदे इत्यादी पोलिस पाटील उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध