Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, १७ नोव्हेंबर, २०२०
Home
/
Unlabelled
/
कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन शेगावात नगरपालिकेतर्फे रस्त्यावर सॅनिटायझर ची फवारणी...!
कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन शेगावात नगरपालिकेतर्फे रस्त्यावर सॅनिटायझर ची फवारणी...!
शेगाव प्रतिनिधी:आगामी काळात करुणा महामारी पुन्हा एक लाट येणार असल्याची संभाव्य भीती लक्षात घेऊन शेगाव नगरपालिका प्रशासनातर्फे रस्त्यारस्त्यावर सॅनिटायझर फवारणी सुरू करण्यात आली आहे मार्च महिन्यापासून राज्यामध्ये कोरोना महामारी ॲक्टिव रुग्णांची संख्या संपूर्ण भारत देशात सर्वात जास्त महाराष्ट्रराज्य मध्ये होती राज्यात आगामी काळात थंडीचा कडाका वाढणार त्याबरोबरच कोरोना महामारी प्रादुर्भाव ची सुद्धा लाट येणार असल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने भारत सरकार व महाराष्ट्र राज्य सरकारला दिला असल्याने कोरोना लाटेला रोखून धरण्यासाठी राज्यातील आरोग्य प्रशासनाने आपापल्या स्तरावर सज्जता ठेवण्याचे आदेश दिले त्यानुसार शेगाव येथे नगरपालिका प्रशासनातर्फे शहरातील मुख्य रस्त्यावर फवारणी सुरू करण्यात आली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण दिंडोरी विद्युत तारांच्या विद्युत चुंबकीय क्षेत्राच्या प्रभावाखाली आल्यामुळे गांधीनगर टॉवर गल्ली येथे एका तरुणाचा मृत...
-
माधव खाबिया नाशिक - आपल्या धडाकेबाज कार्यशैलीमुळे 'लेडी सुपरकॉप' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निवृत्त पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर यांची र...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा