Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, २ नोव्हेंबर, २०२०
Home
/
Unlabelled
/
नुतन सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिष खांडेकर यांचा सत्कार व पोलिस पाटील यांची बैठक संपन्न .
नुतन सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिष खांडेकर यांचा सत्कार व पोलिस पाटील यांची बैठक संपन्न .
भुम(राहूल शिंदे)दि.2 तालुक्यातील आंबी पोलिस स्टेशन येथे नुतन सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री.आशिष खांडेकर साहेब यांनी पोलिस पाटलांची बैठक आयोजित केली होती . पोलिस पाटलांच्या बैठकीमध्ये गावामध्ये घडलेल्या गुन्हाची माहिती, अवैध धंदाची माहिती पोलिस ठाण्यास तात्काळ द्या असे सांगितले
आशिष खांडेकर यांचा सत्कार गांवकामगार पोलिस पाटील संघटनेमार्फत उंडेगांव.ता. परंडा येथील पोलिस पाटील ज्ञानदेव ढवाण यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच आंबी पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक शरद वाघुले यांचा सत्कार सादिक सय्यद यांनी केला. यावेळी विकास भोगील,सुग्रीव पवार, रविंद्र तांबे,जगदिश क्षिरसागर,रावसाहेब गिरी,अश्विनी मलंगनेर,शितल शेवाळे, माधुरी टकले,मिरा जाधव, सोनाली सुर्यवंशी,बाळासाहेब दाभाडे, रणजित भिसे, बापु शिंदे,मुकेश शिंदे, विनोद निरवणे, सादीक सय्यद, नवनाथ ढगे,दिलीप मिसाळ, बिभिषण भांडवलकर,प्रकाश शिंदे इत्यादी पोलिस पाटील उपस्थित होते.
राहूल शिंदे)दि.2
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
आज दि 9 मार्च 2026 रोजी दुपारी 4.00 वाजता डॉ. अनुपकुमार यादव,सचिव महिला बालविकास विभाग, तसेच विलास ठाकूर सहसचिव यांच्याशी राज्यातील...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा