Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १३ डिसेंबर, २०२०
Home
/
Unlabelled
/
स्व.गोपीनाथ मुंढे जयंतीदिना निमीत्त जामनेर भारतीय जनता पार्टी च्या वतीने अभिवादन..।
स्व.गोपीनाथ मुंढे जयंतीदिना निमीत्त जामनेर भारतीय जनता पार्टी च्या वतीने अभिवादन..।
जामनेर प्रतिनिधी:माजी केंद्रीय मंत्री तथा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्व.गोपीनाथ मुंडे यांना त्यांच्या जयंतीदिना निमीत्त जामनेर तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने प्रतीमेला पुष्पहार अर्पण करून अभीवादन करण्यात आले.
माजीमंत्री तथा आमदार गिरीश महाजन यांच्या संपर्क कार्यालया मध्ये आयोजीत कार्यक्रमाला भाजपचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत बावीस्कर,शिक्षणसंस्थेचे सचिव जितेंद्र पाटील,जामनेर पालीका गटगेते डॉ प्रशांत भोंडे, नगरसेवक महेंद्र बावीस्कर,बाबुराव हिवराळे,आतीष झाल्टे,सुधाकर माळी,रविंद्र झाल्टे,आनंदा लाव्हरे,गणेश पोळ,सुहास पाटील,कैलास पालवे,दत्तु काळे,उल्हास पाटील,संजय सूर्यवंशी,अजय नाईक, सुनिल धनगर गणेश पोळ,स्विय सहायक दिपक तायडे आदी कार्यकर्ते, व पदाधिकारी उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रतिनिधी : गणेश चव्हण अमळनेर अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे मंगळवारी (दि. २३ जून) दुपारी विजेच्या तडाख्याने एका युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी ...
-
▶ वणी प्रतिनिधी लखमापूर येथील दालमिया पॉलीप्रो कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर जल आणि वायू प्रदूषण होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आह...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा