Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, १२ डिसेंबर, २०२०
सांगली महानगरपालिका क्षेत्रात मध्यवर्ती ठिकाणीरस्त्यावर मोठं मोठे खड्डेच खड्डे
सांगली प्रतिनिधी:शहरात मध्यवर्ती सिव्हिल हॉस्पिटल ते राम मंदिर रोडवर इतके खड्डे पडले असून रस्त्यावर अनेक वाहनांची ये जा होत असते हा रोड महत्वाचा असून या रस्त्यावरून S. T वाहतूक सुरू असते हा रस्ता तासगाव ,विटा, अकलूज, मायणी, सोलापूर, सांगली पुणे बायपास या रस्त्यावरून वाहतूक सुरू असते त्यामुळे या रस्त्यावर अनेक वाहन चालवताना त्यांना जीव धोक्यातघालून वाहने चालवावी लागते.रोज वाहणाची लहान मोठे अपघात होत असतात त्या मुळे जनतेकडून रस्ता दुरुस्त करावा ही मागणी होत आहे पण महापालिकेला आजून तरी जागे होईना हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा