Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १३ डिसेंबर, २०२०
Home
/
Unlabelled
/
निर्मल इंडियन शोषित हमारा आम दल. निषाद पार्टी...! नंदुरबार येथे शेकडो कार्यकर्ते चा निषाद पार्टीत मध्ये जाहिर प्रवेश...!
निर्मल इंडियन शोषित हमारा आम दल. निषाद पार्टी...! नंदुरबार येथे शेकडो कार्यकर्ते चा निषाद पार्टीत मध्ये जाहिर प्रवेश...!
नंदूरबार प्रतिनिधी: दिनांक 13/12/2020 रोजी विश्राम भवन नंदुरबार येथे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मां.श्री. कैलाश भाऊ कैवदे .महाराष्ट्र प्रदेश सचीव मां.श्री निलंकठ आमझरे महाराष्ट्र कार्याध्यक्ष श्री दिलीप भाऊ घट्टे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता मां.श्री. गणेशजी वाडीले ऊत्तर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मां.श्री. प्रतापभाऊ सोनवने विदर्भ अध्यक्ष .मां श्री .विजयभाऊ साटोटे यांच्या उपस्थितीत निषाद पार्टी चा पदभार स्विकारला नंदुरबार जिल्हाध्यक्ष मां.श्री .संदेश कुलकर्णी गंगाधर वाडीले तालुका अध्यक्ष नंरेद्र बालू भोई नितिन भोई अनिल भोई शंकर मोरे जगदिश भोई डॉ गणेश ढोले राजेंद्र लाडे चद्रकांत खोकर पंकज शिवदे तुकाराम भोई जगदीश डाकरे शांतीलाल पवार नंदकिशोर नंदुरबारे प्रविण गावीत राजधर भोई असे शकडो कार्यकर्ते नी प्रवेश घेतला
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रतिनिधी : गणेश चव्हण अमळनेर अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे मंगळवारी (दि. २३ जून) दुपारी विजेच्या तडाख्याने एका युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी ...
-
▶ वणी प्रतिनिधी लखमापूर येथील दालमिया पॉलीप्रो कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर जल आणि वायू प्रदूषण होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आह...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा