Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १३ डिसेंबर, २०२०
Home
/
Unlabelled
/
शिवसेना शिव अल्पसंख्याक सेना पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख पदी विवेकसिंग विठ्ठल राजपूत ह्याची निवड
शिवसेना शिव अल्पसंख्याक सेना पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख पदी विवेकसिंग विठ्ठल राजपूत ह्याची निवड
शिवसेना शिव अल्पसंख्याक सेना पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख पदी विवेकसिंग विठ्ठल राजपूत ह्याची निवड झाली तसेच सांगली जिल्हा प्रमुख पदी भरतकुमार अशोक पाटील यांची तर उपजिल्हाप्रमुख पदी वैभव सदाशिव माळी यांची निवड करण्यात आली.
सदरच्या निवडी ह्या शिव अल्पसंख्याक सेना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष हसन भाई शेख ,महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मेहबूब भाई शेख , पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख विवेकसिंग राजपूत यांच्या आदेश्याने झालेल्या आहेत..
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संपादकीय :- राज्यात गाजत असलेल्या कथित शालार्थ आयडी प्रकरणाने आता केवळ काही व्यक्ती किंवा संस्थांपुरता मर्यादित प्रश्न राहिलेला नाही. उलट, य...
-
संदीप अवधूत :- शासकीय दिव्यांग कर्मचाऱ्यांची संपूर्ण शारीरिक व कागदपत्रीय पडताळणी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्यातील ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा