Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २५ डिसेंबर, २०२०
Home
/
Unlabelled
/
डॉ.अण्णा भाऊ साठे नगर येथील बांधण्यात आलेल्या सभागृहाला स्वा. एस.एम.गावई साहेब यांचे नाव देण्यात यावे शेगाव मातंग समाजाची मांगणी..!
डॉ.अण्णा भाऊ साठे नगर येथील बांधण्यात आलेल्या सभागृहाला स्वा. एस.एम.गावई साहेब यांचे नाव देण्यात यावे शेगाव मातंग समाजाची मांगणी..!
शेगाव : प्रतिनिधी उमेश राजगुरे
डॉ.अण्णा भाऊ साठे नगर येथील बांधण्यात आलेल्या सभागृहाला.स्व.एस.एम गवाई साहेब यांचे नाव देण्यात यावे करिता शेगाव नगर परिषदेला मातंग समाज वतीने सर्वानुमते निर्णय घेऊन निवेदन देण्यात आले.
स्वा.एस.एम गवाई साहेब यांचे कार्य पाहता जेष्ठ पत्रकार डॉ.अण्णा भाऊ साठे पुरस्कारानीं सन्मानित.मातंग समाजातील जेष्ठ कार्यकर्ते सामाजिक चाळवळीतील अग्रगंनी असणार वेक्तिमत्व तसेच विविध कार्या मध्ये सक्रिय सहभागी राहून वंचीतानां न्याय मिळून देण्यासाठी झटणार जेष्ठ समाज सेवक अश्या तऱ्हेची बरुंदावली लाभलेल्या जेष्ठ वेक्तिमत्वाचे सभागृहाला नाव देण्यात यावे करिता शेगाव मातंग समाजा वतीने नगर परिषदेला निवेदन देण्यात आले असून या वेळेस मातंग समाजातील जेष्ठ नागरिक व युवक उपस्तित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा