Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, २४ जानेवारी, २०२१
Home
/
Unlabelled
/
बाळासाहेब ठाकरे जयंती 23 जानेवारी 2021 शिवसेना सांगली जिल्ह्याच्या वतीने वेलणकर अनाथ बालकाश्रम येथे फळे बिस्किटे इत्यादी खाऊ वाटत
बाळासाहेब ठाकरे जयंती 23 जानेवारी 2021 शिवसेना सांगली जिल्ह्याच्या वतीने वेलणकर अनाथ बालकाश्रम येथे फळे बिस्किटे इत्यादी खाऊ वाटत
बाळासाहेब ठाकरे जयंती 23 जानेवारी 2021 शिवसेना सांगली जिल्ह्याच्या वतीने वेलणकर अनाथ बालकाश्रम येथे फळे बिस्किटे इत्यादी खाऊ वाटत करण्यातआले.
बाळासाहेब ठाकरे जयंती 23 जानेवारी 2021 शिवसेना सांगली जिल्ह्याच्या वतीने वेलणकर अनाथ बालकाश्रम येथे फळे बिस्किटे इत्यादी खाऊ वाटत करण्यात आले यावेळी रावसाहेब घेवारे प्रभाकर कुरळकर अनिल शेटे जितेंद्र शहा प्रकाश लवटे अक्षय सुतार आकाश पाटील शिवसेना सांगली महिला आघाडी शहर प्रमुख मानसी जितेंद्र शहा प्रियंका साळी स्नेहल पाटील या सर्वां च्या हस्ते जयंतीनिमित्त अनाथ मुलांना फळांचे वाटप करण्यात आले .
तसेच शिवसेनेचे जेष्ठ नेते प्रभाकर कुरळपकर यांना जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल आदरणीय गुरुवर्य भिडे गुरुजी यांच्या हस्ते शिवसेना कार्यालयात त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
तरुण गर्जना प्रतिनिधी
प्रमोद चिनके
सांगली.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
पती-पत्नीसह दोन मुलांचा रेल्वेखाली मृत्यू; आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट अमळनेर, दि. २७ ऑगस्ट २०२६ (गुरुवार) : तालुक्यातील टाकरखेडा येथे...
-
सुरगाणा (नाशिक ) माधव खाबिया :- तालुक्यात रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांविरोधात आरोग्य विभाग व सुरगाणा पोलिसांनी मोठी धडक मोहीम ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा