Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, २३ जानेवारी, २०२१

शेगाव शहर भाजपा ची जम्बो कार्यकारणी जाहिर..!



शेगाा प्रतिनिधी:शेगाव शहर भाजपा ची जम्बो कार्यकारणी जाहिर भारतीय जनता पक्षाकडून शहराची जम्बो कार्यकारिणी जाहीर करण्यात आली भाजपा शहराध्यक्ष ज्ञानेश्वर साखरे यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे पदाधिकाऱ्यांची यादी जाहीर केली.

या कार्यकारणी मध्ये शहर उपाध्यक्ष संजय कलोरे,गजानन जवंजाळ, जितेंद्र अग्रवाल,शंकर माळी,सौ.ज्योती कचरे, सचिन धमाळ, विजय यादव,सुरज खानझोडे,सरचिटणीस दीपक ढमाळ, पुरुषोत्तम हाडोळे,कमलाकर चव्हाण, डॉक्टर रवींद्र कराळे, चिटणीस आशिष देशमुख,मुकिंदा खेडकर,फहमीदाबानो, मो. सादिक, मंगेश फुसे,सौ सुषमा नितीन शेगोकार,नरेंद्र गंणगणे,रामदास घुले, किरण देशमुख कोषाध्यक्ष अशोक चांडक सोशल मीडिया प्रमुख प्रकाश रावलानी प्रसिद्धीप्रमुख उमेश राजगुरे यांची त्याचप्रमाणे महिला मोर्च्या डॉक्टर ज्योती दिलीप भुतडा,व्यापारी आघाडी अध्यक्ष ललित खंडेलवाल,दिव्यांग सेल अध्यक्ष ऍड प्रवीण पल्हाळे,किसान आघाडी अध्यक्ष राजेंद्र भिसे,विधी आघाडी अध्यक्ष ऍड विजय मगर,सेल अध्यक्ष डॉ संतोष भाकरे,ओबीसी आघाडी अध्यक्ष संदीप टाकर्डे,अनुसूचित जाती जमाती अध्यक्ष राजू सुरवाडे,अल्पसंख्यांक आघाडी अध्यक्ष अल्ताफ भाई ,उद्योग आघाडी अध्यक्ष गोपाल देशमुख ,सहकार आघाडी अध्यक्ष एडवोकेट समीर मोरे,विद्यार्थी आघाडी अध्यक्ष शंकर पाटील ,यांच्या नियुक्ती जाहीर करण्यात आल्या आहेत निमंत्रिता यामध्ये सुधाकर चव्हाण,अरुण चांडक,शकुंतला बूच,पुरूषोत्‍तम शेगोकार,शरद अग्रवाल,पांडुरंग बूच, विजय भा.देशमुख,प्रदीप सांगळे, मोहन हुसे,गोपाल गोयनका,राजेंद्र वाघ, डॉ श्रीराम महाजन ,मो.सादिक ,मधुकर पल्हाळे, सुभाष लोखंडे सौ जिजाबाई वनवे डॉ मोहन बानोले,वासुदे राठोड,राजेंद्र शेगोकार,राजेश अग्रवाल,केशव शेगोकार,मा.सरपंच अरविंद ईगळे,करुन कराळे,श्रीक्रुष्ण लिप्ते यांचा समावेश आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध