Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, ३ जानेवारी, २०२१
Home
/
Unlabelled
/
तेजोमय कला क्रिडा सांस्कृतिक व शैक्षणिक सेवाभावी संस्थेच्या वतीने क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली ...!
तेजोमय कला क्रिडा सांस्कृतिक व शैक्षणिक सेवाभावी संस्थेच्या वतीने क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली ...!
सागली प्रतिनिधी:तेजोमय कला क्रिडा सांस्कृतिक व शैक्षणिक सेवाभावी संस्थेच्या वतीने क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली आहे.
सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुलेंनी संपूर्ण भारतात शिक्षणाचा प्रसार केला महिलांच्या शिक्षणासाठी प्रबोधन केले तसेच यावेळी चर्चा करत असताना शिक्षणाच्या बाबतीत महत्वाचे आहे.
यांच्या जीवनकार्य या विषयी संस्था सचिव अतुल धांडूरे, संचालक प्रविण ढाले, यांनी माहिती दिली.यावेळी अमोल ढाले, जगन्नाथ साळुंखे, गणपती पुजारी, नितीन ढाले,चोखाजी कांबळे, आरोग्य अधिकारी पी.एन.काळे, अवधुत गुरव, कुणाल कांबळे,दिपक कांबळे, मयुर अलकुंटे, अभिषेक ढाले, प्रज्वल हळबर,राजू खोत,विक्रम चव्हाण,लहु घायाळ इ.मान्यवर उपस्थित होते.
आभार जगन्नाथ साळुंखे यांनी मानले
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
🟪 अमळनेर (प्रतिनिधी) : पेव्हर ब्लॉक व गटार कामाच्या बिलास मंजुरी देण्यासाठी लाच मागणाऱ्या नगाव येथील ग्रामविकास अधिकारी रवींद्र देविदास पवा...
-
बापू चव्हाण दिंडोरी :- दिंडोरी तालुक्यातील खत आणि कीटकनाशक विक्रेत्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारपासून अनिश्चित क...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा