Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २२ जानेवारी, २०२१
जामनेर मध्ये टाटा कंपनीचे बनावट मीठ साठा सापडला बनावट मीठ साठा लाखोंचा....!
जामनेर प्रतिनिधी: जामनेर शहरातील प्रसिद्ध व्यापारी मयुर टेडर्स चे मालक राजकुमार कावडीया यांच्या कडे टाटा कंपनीचे बनावट मीठ साठा आहे.
अशी माहिती मिळाली असतात मुंबई येथील आय पी इन्व्हिस्टीगेशन पथकातील चौधरी,मोहम्मद खान,जावेद पटेल,अनिल मोरे यांनी केलेल्या तपासणीत गोडाऊन मध्ये ३५० गोण्याच्या जवळपास टाटा कंपनीचे हे बनावट मीठ मिळून आले सदर मिठ साठा हा लाखोंच्या घरात असून या प्रकाराने शहरात खळबळ माजली आहे.सदर घटनेबाबत जामनेर पोलिस स्टेशनला पथकाच्या खबरी नुसार गुन्हा नोंदवण्याचे काम सुरु आहे .
सर्व सामान्य जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या अशा व्यापाऱ्यांवर कठोर कार्यवाही व्हावी अशी मागणी होत आहे .
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
दिंडोरी प्रतिनिधी :- दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधारा येथील प्रा.उपकेंद्रात जन आरोग्य समितीची बैठक नुकतीच पार पडली. पार पड...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा