Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २२ जानेवारी, २०२१
कोवळी कातडी अन अर्ध्यातली वाढ़...
कोवळी कातडी अन अर्ध्यातली वाढ़...
कुणाचे डोळे मिटलेले, कुणाचे गोंडस बाळ...
नऊ महिने पोटात एकजीव होऊन वाढले...
आनंदाच्या क्षणानीं घर कुटुंब न्हाऊन काढले...
काही मोजक्या दिवसांची वाढ़ होती राहिली...
माय बापाने कित्येक राती जागून होती काढली...
हलगर्जी पणा होता कि पाप होता...
कुणास ठाऊक का निष्पाप जीवांचा काळ होता...
मनात चररर करणारी, ती वेदना तो दाह होता...
कोवळ्या आवाजानचा तो न गुंजणारा टाहो होता...
ती तडफड, तो टाहो...
ती किंकाळी तो दाह...
कस विसरणार ती माय तो बाप...
तो हलगर्जीपणा तो पाप...
आता ती हृदयाची कोवळी धडधड थांबली...
माय बापाचे डोळे अश्रू वाचून सुकली...
कुणीतरी ममतेची लाज इथे विकली...
कोवळ्या निष्पाप जीवांची नाळ जिथे कापली...
© SURYAKANT_R.J.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
दिंडोरी प्रतिनिधी :- दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधारा येथील प्रा.उपकेंद्रात जन आरोग्य समितीची बैठक नुकतीच पार पडली. पार पड...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा