Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २८ जानेवारी, २०२१

शिरपूर तालुक्यातील नुकत्याच निवडणूक झालेल्या ग्रामपंचायतींचे सरपंच पदाचे आरक्षण...!



शिरपूर प्रतिनिधी:आज दि 28 रोजी सरपंच पदासाठी आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.यात शिरपूर तालुक्यातील एस.सी-5, एस.टी-15 ओबीसी 18 व जनरल 30 आदी आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.आज जाहीर झालेल्या आरक्षणा पैकी दि 1 रोजी यातील 50 टक्के ग्रामपंचायतीत प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली महिला राखीव आरक्षण जाहीर होणार आहे.

नुकतीच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीसाठी आज तहसीलदार आबा महाजन यांच्या अध्यक्षतेखाली,निवासी नायब तहसीलदार गणेश आढारी यांच्या उपस्थितीत दि 28 रोजी सकाळी 11 वाजता शिरपूर तहसील कार्ययालत सरपंच पदासाठी आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.

सरपंचपदासाठी जाहीर करण्यात आलेल्या आरक्षण खालील प्रमाणे

जुने भामपूर - ST
हिंगोनी- ST
टेकवाडे - SC
होळ - SC
कळमसरे- ST
बाळदे-ST
भाटपुरा OBC
घोडसगाव OBC
विखरण OBC
मांडळ-OBC
असली OBC
सावळदे OBC
भटाने OBC
कुवे open 
बलकुवे open
दहिवद open
बाभुळदे open
शिंगावे open

यात महिला व पुरुष आरक्षण दि १ फेब्रुवारी २०२१ रोजी तहसील कार्यालय येथे मा. प्रांत अधिकारी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण निघणार आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध