Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २८ जानेवारी, २०२१
बोराडी येथे क्रांतिसूर्य जननायक टंट्या मामा भिल ची जयंती निमित्त अभिवादन..!
शिरपूर प्रतिनिधी:बोराडी दि.26 जानेवारी रोजी बोराडी येथे क्रांतिसूर्य जननायक टंट्या मामा भिल च्या 179 व्या जयंती निमित्ताने अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला यावेळी उपस्थित बोराडी चे उपसरपंच व मार्गदर्शक आबासाहेब राहुलजी रंधे,समाजाचे मार्गदर्शक रमणजी पावरा,कृषी अधिकारी विशाजी पावरा,
कालुसिंग पावरा सर,बिरसा ब्रिगेडचे धुळे जिल्हाउपाध्यक्ष दिपक पावरा,तालुकाध्यक्ष भरत पावरा,सचिव दशरथ पावरा,जयस चे भुपेश पावरा,जगदिश पावरा,चंपालाल पावरा,दिपक पावरा,राकेश पावरा,चंद्रकांत चौधरी,सुनील पावरा,लालसिंग वसावे,
डॉ.संजय पावरा,आबा पावरा,रविंद्र पावरा, व इतर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते, दशरथ पावरा यांनी संचालन करत थोडक्यात टंट्या मामा बद्दल माहिती देऊन कार्यक्रमाचे समापन करण्यात आले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटना, नाशिक जिल्हा शाखेच्या वतीने धुळे लोकसभा मतदारसंघाच्या मा. खासदार डॉ. शोभाताई ब...
-
नाशिक : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटना, नाशिक जिल्हा शाखेच्या वतीने दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे माननीय खासदार भास्कर मु...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा