Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, २७ जानेवारी, २०२१

निषाद पार्टी तर्फे भोई समाजाचे नवनिर्वाचित ग्राम पंचायत सदस्यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम वाडी,नागपूर येथे आयोजित..!

निषाद पार्टी तर्फे दि-26/01/2021 रोजी निषाद पार्टीचे महाराष्ट्रा प्रभारी,
ऍड प्रवीण कुमार निषाद साहेब यांच्या निवास स्थानी निषाद पार्टीचे कार्याध्यक्ष दिलीप भाऊ घट्टे यांनी स्नेह संमेलन व भोई समाजाचे नव निर्वाचित ग्राम पंचायत सदस्यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम दि-7/02/2021 रोजी बावणे लॉन, वाडी,नागपूर येथे आयोजित केला आहे. सदर कार्यक्रमाला महाराष्ट्रातील सर्व भोई समाजाचे नेते व कार्यकर्ते यांना निमंत्रित केले आहे व हजारोच्या संख्याने उपस्थित राहणार आहे.
निषाद पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष Poltical GOD father of Fisherman Community, मछुआ-भोई समुदायचे मसीहा मा. श्री.डॉ संजय कुमार निषाद यांच्या हस्ते सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
या कार्यक्रमा विषयी चर्चा निषाद पार्टीचे महाराष्टा प्रभारी ऍड प्रवीणकुमर निषाद, यांच्या निवास स्थानी मुंबई येथे करण्यात आली आहे.आज दि-26/01/2021 रोजी निषाद पार्टीचे महाराष्ट्रा प्रभारी,
ऍड प्रवीण कुमार निषाद साहेब यांच्या निवास स्थानी निषाद पार्टीचे कार्याध्यक्ष दिलीप भाऊ घट्टे यांनी स्नेह संमेलन व भोई समाजाचे नव निर्वाचित ग्राम पंचायत सदस्यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम दि-7/02/2021 रोजी बावणे लॉन, वाडी,नागपूर येथे आयोजित केला आहे. सदर कार्यक्रमाला महाराष्ट्रातील सर्व भोई समाजाचे नेते व कार्यकर्ते यांना निमंत्रित केले आहे व हजारोच्या संख्याने उपस्थित राहणार आहे.

निषाद पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष Poltical GOD father of Fisherman Community, मछुआ-भोई समुदायचे मसीहा मा. श्री.डॉ संजय कुमार निषाद यांच्या हस्ते सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.

या कार्यक्रमा विषयी चर्चा निषाद पार्टीचे महाराष्टा प्रभारी ऍड प्रवीणकुमर निषाद, यांच्या निवास स्थानी मुंबई येथे करण्यात आली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध