Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, १९ जानेवारी, २०२१

नवनिर्वाचित चाकडू ग्रामपंचायत सदस्यांचे बिरसा ब्रिगेड सातपुडा कडून सत्कार...!



शिरपूर प्रतिनिधी:दि.18/01/2021रोजी झालेल्या पंचवार्षिक ग्रामपंचाय निवडणूकीत यंदा सर्वांचे नजर बहुचर्चित असलेली चाकडू ग्रामपंचायत वर नजर होती की सत्ता कोणा कडे जाते म्हणून पण या वेळी जुन्या लोकांना आरामाचा इशारा देत प्रगती पॅनल बिरसा शिलेदारांनी 11 पैकी9जागेवर विजयी निश्चित केली 
सर्वाना विकासाची चाहूल लागली असता चाकडू ग्रामपंचायत मध्ये यंदा एकूण चार पॅनल ची लढत होती.

त्यात तीन पॅनल ला पराजित पत्करावी लागली तर एक पॅनल ज्यात बिरसा ब्रिगेड चे शिलेदारांनी आपला विजयी डंका वाजवला विजयी उमेदवार कनवरसिंग 
पावरा, बोतीबाई रायमल पावरा, रासुबाई प्रताप मुखडे,दारक्या रुमाल्या वसावे,सुनील प्रताप मुखडे,सुशिलाबाई सोना पावरा,
तुकाराम युवराज पावरा,शहानुबाई रोहिदास पावरा, टीवली जमादार पावरा वरील सर्व नवनिर्वाचित चाकडू ग्रामपंचायत उमेदवारांचे सत्कार बिरसा ब्रिगेड सातपुडा विभागाध्यक्ष आदी सुंदरलाल पावरा यांच्या प्रमुख उपस्थिती पार पडला या वेळी उपस्थित पॅनल प्रमुख तसेच बिरसा ब्रिगेड चे जिल्हासघटक दिवान पावरा, चाकडू चे बिरसा ब्रिगेड चे जिल्हा सहसचिव सुनील मुखडे,जिल्हाउपाध्यक्ष जगदिश पावरा,जिल्हाउपाध्यक्ष दीपक पावरा,
तालुकाध्यक्ष भरत पावरा,उपाध्यक्ष रोहदास पावरा,विजय पावरा,सचिव दशरथ पावरा,सहसचिव अनिल पावरा,
तालुकाकोषाध्यक्ष चंदन पावरा,बोरपाणी शाखाध्यक्ष दिलीप पावरा,तसेच चाकडू गावाचे ही वरीष्ठ मंडळी फुलसिंग आप्पा,दीपक पावरा,सुकलाल पावरा,सुनील पावरा,रोहिदास पावरा,युवराज पावरा,रघुनाथ पावरा,कैलास विलास, आदींच्या उपस्थितीत सत्काराचा कार्यक्रम पार पडले संचालन ब्रिगेड चे ता.सचिव दशरथ पावरा यांनी केले तर आभार दीपक पावरा यांनी व्यक्त केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध