Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, १५ जानेवारी, २०२१
Home
/
Unlabelled
/
उपविभागीय सार्वजनिक बांधकाम उपविभाग इस्लामपूर कार्यालया समोर शिवसेनेचे बेमुदत धरणे आंदोलन.....!
उपविभागीय सार्वजनिक बांधकाम उपविभाग इस्लामपूर कार्यालया समोर शिवसेनेचे बेमुदत धरणे आंदोलन.....!
सांगली प्रतिनिधी:दिनांक 14/01/2021
उपविभागीय सार्वजनिक बांधकाम उपविभाग इस्लामपूर कार्यालया समोर शिवसेनेचे बेमुदत धरणे आंदोलन मागण्या रस्ता क्रमांक 151 आटपाडी पेठ वडगाव आष्टा भिलवडी तासगाव शिगाव बागणी दिघंजी जाणारा रस्ता अत्यंत निकृष्ट दर्जाचा आहे त्या ठेकेदाराची चौकशी होऊन त्याच्यावर फौजदारी गुन्हा व त्या कामावरती असणारे पीडब्ल्यूडी जे संबंधित अधिकारी यांचे निलंबना साठी शिवसेनेचे बेमुदत धरणे आंदोलन तरी संबंधित ठेकेदार व अधिकारी यांचे निलंबन व्हावे.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख युवराज निकम, उपतालुकाप्रमुख अंकुश माने, शिक्षकसेनेचे जिल्हाप्रमुख भूषण भासर अवजड, वाहतूक सेनेचे जिल्हाप्रमुख घनश्याम जाधव ,नगरसेवक प्रदीप लोहार, नगरसेवक राजेंद्र पवार,कृष्णात पाटील मेजर ,विनोद शेवाळे, सुनील पवार, रामचंद्र कानसे, योगेश पवार, दीपक पाटील, राजाराम पाटील, परशुराम बामणे, रवींद्र खोत, योगेश हुबाले, शशिकांत नगारे, रंजीत कदम, श्रीकांत क्षीरसागर, अनेक शिवसैनिक उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रतिनिधी : गणेश चव्हण अमळनेर अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे मंगळवारी (दि. २३ जून) दुपारी विजेच्या तडाख्याने एका युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी ...
-
▶ वणी प्रतिनिधी लखमापूर येथील दालमिया पॉलीप्रो कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर जल आणि वायू प्रदूषण होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आह...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा