Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, २३ जानेवारी, २०२१
Home
/
Unlabelled
/
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त पातुर्डा गावचे लोकनियुक्त सरपंच श्रीमती शैलजाताई प्रकाशराव भोंगळ यांच्या हस्ते नेताजींच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त पातुर्डा गावचे लोकनियुक्त सरपंच श्रीमती शैलजाताई प्रकाशराव भोंगळ यांच्या हस्ते नेताजींच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन
शेगाव प्रतिनिधी:आज २३/१/२०२१रोजी ग्रामपंचायत कार्यालय पातुर्डा बु येथे "तुम मुझे खून दो मैं तुम्हे आजादी दूंगा"असा नारा देत भारतीय स्वातंत्र्यलढ्याला नवचैतन्य देणारे महान क्रांतिकारक आझाद हिंद सेनेचे संस्थापक "जय हिंद हा राष्ट्रीय एकात्मतेचा नारा देणारे" नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त पातुर्डा गावचे लोकनियुक्त सरपंच श्रीमती शैलजाताई प्रकाशराव भोंगळ यांच्या हस्ते नेताजींच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
उपस्थित सौ संगीताताई गाडे, सौ निर्मलाताई पुंडे,श्रीमति भीमाताई वानखडे,अन्सार पठाण,रमेशभाऊ दिखोलकर,दिनकर इंगळे,निलेश चांडक, विनायक चोपडे सुनील इंगळे हे ग्रा प सदस्य.ग्राम विकास अधिकारी मेहेंगे साहेब,ग्रा प कर्मचारी संजय सातव,विलास इंगळे,ज्ञानेश्वर पवार,सै लियाकत,विठ्ठल इंगळे,चंदूभाऊ येनकर,श्रीकृष्ण आमझरे व ग्रामस्थ राजू गोमासे,रवी ठाकूर,अमित पाटील उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
पती-पत्नीसह दोन मुलांचा रेल्वेखाली मृत्यू; आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट अमळनेर, दि. २७ ऑगस्ट २०२६ (गुरुवार) : तालुक्यातील टाकरखेडा येथे...
-
सुरगाणा (नाशिक ) माधव खाबिया :- तालुक्यात रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांविरोधात आरोग्य विभाग व सुरगाणा पोलिसांनी मोठी धडक मोहीम ...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा