Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २६ जानेवारी, २०२१
Home
/
Unlabelled
/
शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांची केंद्रीय गृहमंत्री यांच्या कडून सन्मान...!
शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांची केंद्रीय गृहमंत्री यांच्या कडून सन्मान...!
शिरपूर प्रतिनिधी:शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील हे धुळे जिल्ह्यातील मोहाडी पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक म्हणून कर्तव्यावर असतांना मोहाडी पोलीस स्टेशन येथे एक बाल लैंगीक अत्याचार कायदा कलमन्वये गुन्हा दाखल होता या गुन्ह्याचा पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी सखोल तपास करत सदर गुन्ह्यातील फिर्यादी व साक्षीदार फितूर झाले असतांना देखील या गुन्ह्यातील संशयितांना न्यायालयात भौतीक, परिस्थितीजन्य व इलेक्ट्रॉनिक्स पुरावे सादर करुन शिक्षा सुनावली.
या गुन्ह्याचा सर्वोत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना केंद्रीय गृहमंत्री भारत सरकार यांच्याकडील प्राप्त प्रशतीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
धुळे येथे 26 जानेवारी रोजी सकाळी धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते सदर प्रशतीपत्र देऊन हेमंत पाटील यांना गौरविण्यात आले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
दिंडोरी (प्रतिनिधी) माधव खाबिया :- दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधारा येथे आज बुधवार दि.३१ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास येथील शेतकरी ...
-
अमळनेरात संशयास्पद गोळीबारात तरुणाचा मृत्यू; पोलिस तपास सुरू अमळनेर (प्रतिनिधी) – शहरातील शाह आलम नगर परिसरात एका तरुणाचा गोळी लागून मृत्यू ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा