Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, २७ जानेवारी, २०२१
करवंद गावात प्रभु "श्रीराम मंदिर निधी समर्पण अभियाना..!
करवंद गावात प्रभु "श्रीराम मंदिर निधी समर्पण अभियाना"चे कार्यकर्ते,भक्तगण यांनी निधी संकलनासाठी घरोघरी जाऊन पत्रक देऊन श्रीराम मंदिर विषयी जनजागृती केली व समर्पण निधी स्वीकारला असून आजचा 12338/ रूपया चा निधी गोळा झाला.
असून करवंद गावातील हातमजूर आमच्या माया बहिणिनी,छोटे आणि मोठे शेतकरी वर्ग व लहान मोठे व्यावसायिकानी अगदी सडळ हाताने व आनंदाने व कोणतेही संकोच न बाळगता आपल्या खारिचा वाटा म्हणून निधी समर्पण केला.
प्रभु श्रीराम निधी देणाऱ्या भाविकाना आशीर्वाद देऊन सुखाची प्राप्ती होवो अशी प्रभु चरणी प्रार्थना...जय श्रीराम
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटना, नाशिक जिल्हा शाखेच्या वतीने धुळे लोकसभा मतदारसंघाच्या मा. खासदार डॉ. शोभाताई ब...
-
नाशिक : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटना, नाशिक जिल्हा शाखेच्या वतीने दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे माननीय खासदार भास्कर मु...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा