Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, १४ जानेवारी, २०२१
Home
/
Unlabelled
/
मत्स महर्षी मा स्व, खासदार श्री जोतीरामजी बर्वे यांची पुण्यतीर्थी चा कार्यक्रम शेगाव येथे
मत्स महर्षी मा स्व, खासदार श्री जोतीरामजी बर्वे यांची पुण्यतीर्थी चा कार्यक्रम शेगाव येथे
शेगाव प्रतिनिधी:मत्स महर्षी मा स्व, खासदार श्री जोतीरामजी बर्वे यांची पुण्यतीर्थी चा कार्यक्रम शेगाव येथे ठेवण्यात आला असून सर्व समाज बांधवांना आव्हान करण्यात येते की दिनांक 16 जानेवारी 2021वार शनिवार वेळ सायंकाळी 4 वाजता स्वर्गीय खासदार जतीरामजी बर्वे यांना अभिवादन करण्याकरिता हजर राहावे असे आव्हान भोई समाज युवा मंच अमरावती विभागीय सचिव श्री उमेश भाऊ राजगुरे आणि भोई समाज शेगाव शहर च्या वतीने आव्हान केले आहे .
की नागपुर येथे दरवर्षी साजंरी करण्यात येथे पण कोरोनाचा पादुर्भाव मुळे या वर्षी पुण्यतीथी चा कार्य कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे,त्या करीता समाजच्या भावणा पाहाता शेगाव भोईपुरा येथे शासना चे नियमाचे पालन करून या वर्षी शेगाव संत नगरी बुलढाणा जिल्हा येथे होत आहे करीत सर्व समाज बांधवानी समाज सेवकांनी मा स्व,खासदार जोतीरामजी बर्वे यांना विनम्र अभिवांदन करण्याकरीता शेगाव येथे दिनाक 16/01/2021 रोजी कार्यक्रम ठरवण्यात आला आहे,वेळ:-04:00 सायकांळी ठरवण्यात आला आहे,तरी सर्व समाज बांधवांनी आपला वेळेतील वेळ काढुन कार्यक्रमास उपस्थितीत राहावे ही
विनंती,,,,,,,,,,,,,,,,,
प्रमुख उपस्थितीती:आमदार,डॉ संजयजी कुटे जळगाव(जामोद)मतदार सघ (नगराअध्यक्षा )सौ,शकुंतलाताई पाडुरंग बुच,(नगरसेवीका)सौ,सुषमाताई नितिन भाऊ शेगोकार,
प्रमुख पाहुणे:- श्री भिकाजी मोरे(गुरुजी), श्री महादेवराव नंदाने(माजी नगरसेवक)श्री दिलिपराव घट्टे निषाद पार्टी महाराष्ट्र कार्यअध्यक्ष ,श्री जयरामजी ईगळे समाज सेवक,श्री मनोहरराव कुसुंबे समाज सेवक,श्री गजानन राव नेमाळे समाज सेवक, प्रल्हाद राव सुरजुसे समाज सेवक,केवट सर गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती शेगांव
कार्यक्रमाचे अध्यक्ष:मा.श्री कचरुजी भारस्कर अध्यक्ष जिल्हा मच्छिमार संघ बुलढाणा तथा भोई समाज नेते
आयोजक श्री,भास्करभाऊ नंदाने,अविनाश नंदाणे,उत्तम सुरेख,मनोज मिश्रीय,गणेश श्रावणे,गोविदा कुकडे,प्रतिक सोनोने, प्रकाशभाऊ भारसाकळे,आकाश धारपवार,
दिपक श्रीनाथ(सर) सोपान श्रीनाथ,
प्रकाशजी श्रीनाथ बाबुराव घट्टे,दुर्गेश नंदांने,विशाल नंदाने,सागर नंदांने, विशाल राजगुरे,चेतन राजगुरे,विशाल कुकडे,वैभव नंदाने,निशीकांत राजगुरे,शुभम राजगुरे, विणेश श्रावणे,आकश धारपवार,गोपाल भारसाकळे,श्रीक्रुष्ण नंदाने,महदेवराव कुकडे, सतिश नंदाने,संजय राजगुरे,संतोश राजगुरे,बाबुराव राजगुरे,राजेश नंदाने,
विशाल राजगुरे, महेश मोरे ,नंदांने,गोलु राजगुरे,विशाल राजगुरे, रोहित नंदाने ,दत्ता राजगुरे,सागर ईगळे,सागर सोनोने, किस्ना कुकडे,उमेश नंदाने, रवी नंदाने,सागर राजगुरे, किशोर राजगुरे,ससागरकंडाळे,
विनोद कुकडे,नारायण कुकडे,यश बावणे गजानन घट्टे,सुखदेव कुकडे शेषराव राजगुरे, प्रभुदासजी सोनोने,अशोकभाऊ राजगुरे,राजेशजी राजगुरे, प्रदिपजी मेसरे,
भोई समाज शेगांव शहर
भोई समाज कर्मचारी संघटना
जय लक्ष्मी नवयुवक मंडळ भोई पुरा
कार्यक्रमाचे आयोजन:श्री उमेश भाऊ राजगुरे भोई समाज युवा मंच अमरावती विभागीय सचिव श्री निलेश भाऊ साटोटे भोई समाज युवा मंच अमरावती विभागीय अध्यक्ष,श्री राजेश भाऊ श्रीनाथ समाज सेवक, श्री नितिन राजगुरे,श्री विजयभाऊ साटोटे निषाद पार्टी विदर्भ अध्यक्ष,श्री किशोर भाऊ मोरे(शिक्षक,)
श्री हरिदासजी नंदाने,(शिक्षक),
श्री गजाननजी ढोके(,शिक्षक)
श्री गजाननजी नंदाने (शिक्षक)
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी:- धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलिसांनी अमली पदार्थ तस्करीविरोधात मो...
-
धुळे प्रतिनिधी :- १० हजार रुपयांच्या लाच प्रकरणात धुळे जिल्हा परिषदेच्या कार्यालयीन अधीक्षकाला न्यायालयाने ३ वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुन...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा