Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, १० मार्च, २०२१

वंचित बहुजन आघाडी जि.प,प.स पोट निवडनुका लढवन्या साठी सज्ज ईच्छुकांना मुलाखती साठी जिल्हा अध्यक्ष बोरसे चे आव्हाण....



प्रतिनिधि- धुळे जिल्हा परिषदेच्या 15 व शिरपुर 8 शिंदखेडा 5 साक्री 9 धुळे 8 अशा पंचायत समित्याच्या जागा रद्द करन्यात आल्याचे राज्य  निवडनुक आयोगाचे जिल्हाअधीकीरी यांना पत्र  10 तारखे पर्यत अहवाल सादर करन्याचे निरदेश केले असुन या निवडनुका लढवन्या साठी वंचित बहुजन आघाडी देखील सज्ज झाल्या चे धुळे जिल्हा अध्यक्ष अँड.चक्षुपाल बोरसे यांच्या सुचने नुसार धुळे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख समाधान सुनिल देवरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रका द्वारे म्हटले आहे,

की येत्या दोन दिवसात ईच्छुक उमेदवारा नी धुळे जिल्हा सचिव भाऊसाहेब शिरसाठ यांच्या 7558371592 या क्रमांकावर संपर्क साधावा तसेच पक्षा चे धुळे जिल्हा उपाध्यक्ष व तालुका अध्यक्ष उपाध्यक्ष यांनी देखील ईच्छुक उमेदवाराच्या  याद्या जिल्हा कार्यालया कडे पाठवन्या चे आव्हाण केले आहे....


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध