Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ९ मार्च, २०२१
Home
/
Unlabelled
/
अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघातर्फे महिला दिना निमित्त तहसीलदार मॅडम यांचा सत्कार..!
अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघातर्फे महिला दिना निमित्त तहसीलदार मॅडम यांचा सत्कार..!
शेगाव प्रतिनिधी: जागतिक महिला दिन 8 मार्च रोजी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने शेगाव येथील तहसीलदार शिल्पाताई बोबडे मॅडम यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला स्थानिक तहसील कार्यालयातील तहसीलदार यांच्या केबिनमध्ये त्यांचा सत्कार सोहळा पार पडला सोशल डिस्टंसिंग आणि कोरोना नियमांचे कडेकोट पालन करुन संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष सचिन कडूकर अध्यक्ष सिद्धार्थ गावंडे, प्रशांत खत्री,उमेश राजगुरे शहर सचिव तथा राजकुमार व्यास समाज सेवक निलेश नळेकर,आदी उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
माधव खाबिया वणी : वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या मटका व्यवसायावर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक...
-
वणी : महेंद्र लोढा पर्वाधिराज पर्युषण महापर्वाचा कसबे वणी येथील शंखेश्वर पार्श्वभ्युदय तीर्थक्षेत्री अत्यंत भक्तीमय आणि मंगलमय वातावरणात सम...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा