Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ९ मार्च, २०२१

भोई समाजातील लेकीचा सार्थ अभिमान



भोई समाजातील लेकीचा सार्थ अभिमान
अमरावती येथील पोलिस आयुक्तालयात एका महत्त्वपूर्ण पदावर कार्यरत मा श्री नामदेवरावजी कुरवाडे-भोई साहेब यांची जेष्ठकन्या कुमारी माधवी नामदेवराव कुरवाळे-भोई ही विद्यापीठस्तरीय सेमिनार प्रेझेंटेशन स्पर्धेत सहभागी झाली होती ही स्पर्धा शिवाजी महाविद्यालय चिखली जिल्हा बुलढाणा येथून घेण्यात आली होती 

या सेमिनार प्रेझेंटेशन मध्ये कुमारी माधवी कुरवाळे-भोई ही शिवाजी महाविद्यालयातून  तिसऱ्या क्रमांकावर आपल्या विचाराच्या माध्यमातून समोर आली आहे आणि ती आम्हा समस्त भोईराजसाठी आनंदाची तसेच अभिमानाची, गौरवाची बाब ठरत आहे कारण भटकंती करणारा आमचा मच्छिमार समाज आपल्या विचारांना समाज पटलावर मांडत आहे राज्यातील अनेक सामाजिक गृपवरुन कुमारी माधवी कुरवाडे-भोई अर्थात भोई समाजाच्या लेकीचे हार्दीक हार्दिक अभिनंदन होत आहे. पुढील कार्यास तरुण गर्जना महापरिवारा मार्फत आम्ही शुभेच्छा पाठवत आहोत.


1 टिप्पणी:

प्रसिद्ध