Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, १४ एप्रिल, २०२१
Home
/
Unlabelled
/
भोईपुरा येथे दिनांक 21/ 3 /2021 रोजी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला होता त्यामध्ये विजय जानराव राजगुरे यांच्या घरावर निंबाचे झाड कोसळले
भोईपुरा येथे दिनांक 21/ 3 /2021 रोजी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला होता त्यामध्ये विजय जानराव राजगुरे यांच्या घरावर निंबाचे झाड कोसळले
शेगांव प्रतिनिधी:भोईपुरा येथे दिनांक 21 3 2019 रोजी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला होता त्यामध्ये विजय जानराव राजगुरे यांच्या घरावर निंबाचे झाड कोसळले होते सुदैवाने जीवित हानी टळली विजय जानवर राजगुरे यांची आर्थिक परिस्थिती गंभीर असल्यामुळे वार्डातील नगरसेविका नगरपरिषद उपाध्यक्ष सौ सुषमाताई नितीन शेगोकार यांनी जागेची पाहणी करून आश्वासन दिले होते ही आम्ही होईपर्यंत मदत करू त्यांनी नगरसेविका यांच्या माध्यमातून त्यांनी टिन पत्रे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त साधून विजय जानराव राजगुरे यांना देण्यात आले.
कार्यक्रमाला उपस्थित समाजसेवक भाजपा नेते श्री नितीन भाऊ शेगोकार, भाजपा शेगाव शहर प्रसिध्दी प्रमुख उमेश जी राजगुरे,भाजपा अ. जा. जमाती शहर उपाध्यक्ष योगेश नळेकर,गणेश जी वाघमारे श्रीकृष्ण नंदाने, नारायण कुकडे, विनोद कुकडे, सोपान श्रीनाथ, रामदास घुले,राजेश नंदाने ,श्रिकांत सोळंके,देविदास डाबेराव भाजपा अ .जा .जमाती अध्यक्ष राजेश सुरवाळे,भास्कर वाघमारे कैलास कुकडे, विजय जानराव राजगुरे,महिला बचत गट अध्यक्षा सौ छाया ताई राजगुरे,सविताताई कुकडे रूपालीताई नंदाने सौ रेखाताई नंदाने सौ अंजनाताई राजगुरे ,सौ अर्चना ताई नंदाने, सौ निर्मला ताई श्रीनाथ,सौ संगिताताई विजय बावणे,महिलांनी आणि पुरुषांनी डॉक्टर बाबासाहेब जयंती मध्ये सहभाग घेतला होता, कार्यक्रमाचे आयोजन भोई समाज युवा मंच अमरावती विभागीय सचिव श्री उमेश सुरेशराव राजगुरे यांनी केले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी येथील डमाळे वस्ती येथे घरफोडी करून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लांबवणार्या गुजरात र...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा