Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, १९ एप्रिल, २०२१

जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान,शिरपुर 【कृपया आवर्जून वाचावे व आपन देखील यथा शक्ति सहकार्य करावे】



मित्रांनो आपणास माहितच आहे की आज सम्पूर्ण महाराष्ट्र राज्य म्हधे कोरोना वायरस नावाचा आजारा मुळे कोविड 19 चे रुग्ण संख्येत प्रचंड वाढ होत आहे.

व कोविड 19 चे रुग्ण साठी हॉस्पिटल म्हधे एडमिट करण्याकरिता त्यांना बेड़ व प्राण वायु(ऑक्सीजन)च्या कमतेरते मुळेच रोज कीती तरी रुग्ण मयत होत आहेत त्यात मग आपल्या जवळचे मित्र परिवार,नातेवाईक,व ओळखीचे देखील काही रुग्ण असु शकतात


अश्या दयनीय परिस्थिति म्हधे आम्ही जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान च्या माध्यमातून  कोविड 19 चे अनेक रुग्ण साठी त्यांचे जीवन वाचवन्या साठी शिरपुर शहरातील उपजिल्हा रुग्णालयात एक जंबो ऑक्सीजन सिलेंडर ची पूर्तता करून देत आहोत.

त्या साठी आम्हास आपल्या शिरपुर शहरातील नाभिक समाजातील प्रतिष्ठित व दानशुर व्यक्तिमत्व 【 श्रीमती. रंजना मल्हारी सूर्यवँशी मॅडम】च्या  वतीने एक जंबो ऑक्सीजन सिलेंडर विकत घेऊन रुग्णालयात देण्यासाठी आमच्या जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान ला रुग्नांचे प्राण वाचवन्यासाठी 1500 रूपयांची अप्रतिम व भरिव मदत मिळाली आहे.

त्या बद्दल 【श्रीमती .रंजना मल्हारी सूर्यवँशी मॅडम】यांचे जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान च्या वतीने मनःपूर्वक हार्दिक आभार
   

सूचना:- आपन देखील आमच्या जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान ला अश्या संकटकालीन परिस्थितित कोविड 19 च्या रुगनांचे प्राण वाचवन्यासाठी आम्हास ऑक्सीजन चे  जंबो सिलेंडर विकत घेऊन रुग्णालयात देण्यासाठी आपल्या इच्छेनुसार आर्थिक सहकार्य करावे
आपल्या अप्रतिम मदत मुळे आज अनेक गरीबांचे प्राण वाचू शकतात

आपली मदत जाहिर करण्या साठी खालील दिलेल्या मोबाईल नंबर वर संपर्क करावा

विकास सेन संस्थापक अध्यक्ष - जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान
श्रीरामचंद्र येशी - उपाध्यक्ष - जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान
 8888 6789 33
 8261968982

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध