Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, १४ मे, २०२१

हिंदुधर्मांभिमाणी,राष्ट्रवीर,हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मयौध्दा शिवपुत्र श्री.संभाजी महाराज यांच्या 364 व्या जयंती निमित्त



शिरपूर प्रतिनिधी:हिंदुधर्मांभिमाणी,राष्ट्रवीर,
हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मयौध्दा शिवपुत्र श्री.संभाजी महाराज यांच्या 364 व्या जयंती निमित्त श्रीमंत योगी ग्रुप,भगवा चौक,करवंद नाका परिसर येथे भव्य प्रतिमा पुजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता,कार्यक्रमाला उपस्थित. 

योगेश कापडे,शिरपुर सुवर्ण नगरीचे माजी उपनगराध्यक्ष मा.श्री दादासो.वासुदेव देवरे,युवानेते श्री. विनायक कोळी,युवानेते श्री देवेंद्र (भुरा) राजपुत,युवानेते श्री.अमोल पाटिल श्री.संतोष भोई,श्री.सोमनाथ धनगर,श्री.मोहन कोळी(प्यारे मोहन)वाल्मिक नगर शिरपुरचे नगरसेवक मा.श्री.चंद्रकांत सोनवणे, श्री.मोहनदादा,मंडाले,श्री.मोहनदादा कोळी,श्री.बबन मराठे,श्री.बबलु पाटिल,श्री.प्रविण कोळी,भुरा माळी, श्री.भुपेश परदेशी,श्री.राकेश मराठे,अजय भोई,शत्रुंजय भोई,श्री.अतुल पाटिल,श्री.पांडुदादा मोरे,श्री.राधेश्याम चौधरी,तुषार मराठे,श्री.पै.हरपालदादा राजपुत,श्री.श्री.पवन महाजन,जयदेव राजपुत,श्री.राज सिसोदिया,आदी मान्यवर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध