Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, १४ मे, २०२१

जळगांव महानगरपालिका व युवा ब्रिगेडियर्स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अँटीजन टेस्ट शिबीर उत्साहात पार पडली



जळगाव प्रतिनिधी:योगेश भोई
जळगाव शहरातील काशीबाई उखाजी कोल्हे महाविद्यालयात कॉविड19 अँटीजन टेस्ट शिबिर आयोजित करण्यात आली होती या कार्यक्रमाप्रसंगी शिबिराच्या ठिकाणी जळगांव शहर महानगरपालिका महापौर श्रीमती जयश्रीताई सुनील महाजन यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळेस जळगाव  मनपा चे वैद्यकीय अधिकारी डॉ संजय पाटील  उपस्थित होते. तसेच युवा ब्रिगेडियर फाऊंडेशनचे सर्व कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्ते आदी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध