Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, २५ मे, २०२१

धुळे जिल्हा परिषद येथे नवीन 5 रुग्णवाहिकांचे लोकार्पण..!



धुळे प्रतिनिधी :लोकहिताचे कार्य धुळे जिल्हा परिषद येथे नवीन 5 रुग्णवाहिकांचे लोकार्पण धुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नामदार डॉ तुषारजी रंधे यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी आरोग्य व शिक्षण सभापती मंगलाताई पाटील रामजी भदाणे वीरेंद्रजी गिरासे संग्रामजी पाटील खंडूजी कुवंर चंद्रजीतभैया पाटील अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री माळोदे तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ नवलेजी आदी पदाधिकारी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध