Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, १५ मे, २०२१

कोरोना योद्धांचा केतन पंडीत मित्र परिवार तर्फे सन्मानपत्र..!



शिरपूर प्रतिनिधी:भगवान विष्णू चे सहावे अवतार भगवान परशुराम जन्मोत्सव व  निमित्त प्रथम यांना वंदन व मानार्पन करून कोरोना च्या पार्श्वभुमीवर कोणताही कार्यक्रम न करता खालील कोरोणा योध्दांना कोरोना योध्दा चे सन्मानपत्र देवुन गौरव करण्यात आला असें लक्षात आले की कोरोना महामारी चा मुकाबला करतांना आपन आपले बरेच काळ्जी करणारे  कोरोना योध्दा पाहीले आपले घरदार सोडून जिवाची परवा न करता रात्र न दिवस आरोग्य सेवा करणारे डॉक्टर व त्याचा स्टाफ,व आपले रक्षणकर्ते पोलीस अधिकारी व त्यांचे सहकारी,स्वचछता अभियान करणारे सफाई कर्मचारी बांधव , व क्षनोशनी प्रत्येक गोष्टीची माहिती घरपोच देणारे आपले पत्रकार बांधव,तसेच गरीबांच्या पोटात दोन घास घालनारे समाज सेवक,व सामाजिक कार्यकर्ते, तसेच देशाचे रक्षनकरणारे आपले विर जवान या सर्वांच्या कामाचे कौतुक जेवढे करा तेवढे कमी आहे.

आपल्या घरादाराची व कुटुंबाची पर्वा न करता समाजासाठी झठनारे असे महान योद्धांचा सत्कार सामाजिक कार्यकर्ते केतन रविप्रकाश पंडीत व त्यांच्या सहकार्या तर्फे करण्यात आला समाजसेवेची तळमळ असलेले केतन पंडीत प्रत्येक सामाजिक कार्यात हिरीरीने कमी वयात भाग घेत असतात आई वडीलानीं कमी वयात सामाजिक कार्याचे बालकडू पाजले कुठलाही गोष्टीची व सामाजिक कार्याची केतन पंडीत मनापासुन दखल घेत असतात म्हणुन आज हां कार्यक्रम घडुन आलेला आहे या उपक्रमाचा सर्व शिरपुर तालुका स्तरावुन कौतुक करण्यात आले. 

व शिरपुर नगरपालिकेच्या प्रथम नागरिक नगरअध्यक्षा सौ जयश्री बेन अमरीशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली  केतन रविप्रकाश पंडीत ,मयुर राजेश शर्मा, 
बबलु पंडित,आशिष शर्मा,पवन शर्मा,शुभम तिवारी, रजत तिवारी,रोहित सालुंके ,भरत चौधरी , सुदाम मेटकर ,गौरंग अग्रवाल, ऋषिकेश सनेर, अभिषेक जोशी, मोहीत शर्मा, पुथ्वीराज राजपुत, या सर्वांनी या उपक्रमाला यशस्वी केले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध