Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, २४ मे, २०२१

!!जय श्री संत भीमा भोई !! सर्व शिरपूर शहरातील समाज बांधवाना विनंती..!



!!जय श्री संत भीमा भोई !!
सर्व शिरपूर शहरातील समाज बांधवाना विनंती करण्यात येते की दि, 25/5/2021 मंगळवार रोजी सालाबादप्रमाणे या वर्षी ही घरगुती साध्या पद्धतीने भोई राज समाज भवन आदर्श नगर शिरपूर येथे सकाळी ठीक 9 वाजता श्री.संत भीमा भोई जयंती निमित्त प्रतिमेचे पूजन आयोजित केलेले आहे.

तरी समाज बांधवानी उपस्थित राहावे ही विनंती.करोना या आजाराची गंभीरता लक्षात घेता समाजबांधवांनी ‘लॉक डाऊन’चे पूर्णत: पालन करावे,असे आवाहन शिरपूर तालुका भोई समाज आदर्श विकास मंडळ व शिरपूर पंच मंडळ आणि श्री संत भीमा भोई उत्सव समिती शिरपूर तर्फे करण्यात आले आहे

आपले नम्र
शिरपूर तालुका भोई समाज आदर्श विकास मंडळ शिरपूर पंच मंडळ श्री संत भीमा भोई उत्सव समिती शिरपूर


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध