Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, ३० मे, २०२१

बी.एम.माळी सरांच्या व्दितीय पुण्यस्मरणानिमित्त फळ वाटप व अन्नदान

 
   
 
शिरपूर प्रतिनिधी: वरवाडे येथील नानासो.कै.भटु महारु माळी यांच्या(दि.२९/५/२०१९) व्दितीय पुण्यस्मरणानिमित्त शि.व.न.पा.संचलीत इंदिरा गांधी मेमोरियल हाॅस्पिटल शिरपूर येथील सर्व पेशंटला फळ व बिस्किट वाटप  करण्यात आले व संध्याकाळी शनिमंदिर परिसरातील गरजु व गरीब लोकांना अन्नदान करण्यात आले.या प्रसंगी भटु माळी सरांच्या सामाजिक कार्याचा वारसा  सोनवणे परिवाराने पुढे चालु ठेवला आहे. 

या प्रसंगी  शि.व.न.पा.माजी उपनगराध्यक्ष काशिनाथ माळी,माजी उपनगराध्यक्ष वासुदेव देवरे,जनकल्याण पतपेढी संचालक अधिकार माळी,डाॅ.ऐंडाइत ,गिरासे साहेब,अ.भा.माळी महासंघाचे उपाध्यक्ष संतोष माळी,भालेराव माळी,वसंत माळी,महादु माळी,सतिष पाटील,बापु मास्तर,विजय बागुलसर,मोहन माळी,डाॅ.कुलभुषण सोनवणे,मनोज माळी,उमेश पाटील,नगराज माळी ,भुरा पाटील,धनराज माळीसर,अनिल माळी,रामेश्वर माळी,दुर्गेश माळी उपस्थित होते  या कार्यक्रमाला सरकार ग्रुपचे विशेष सहकार्य लाभले


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध