Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, ९ मे, २०२१
Home
/
Unlabelled
/
संगमनेर तालुक्यातील लसीकरण केंद्रावर कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी जाणाऱ्या प्रत्येक नागरिकाची रॅपिड अँटीजेन टेस्ट करावी - जिल्हाधिकारी डॉ.भोसले
संगमनेर तालुक्यातील लसीकरण केंद्रावर कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी जाणाऱ्या प्रत्येक नागरिकाची रॅपिड अँटीजेन टेस्ट करावी - जिल्हाधिकारी डॉ.भोसले
संगमनेर(अंबादास सांगळे)दि.9 तालुक्यातील लसीकरण केंद्रावर कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी जाणाऱ्या प्रत्येक नागरिकाची रॅपिड अँटीजेन टेस्ट करावी असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी शनिवारी व्हिडियो कॉन्फरन्स द्वारे घेण्यात आलेल्या बैठकीत आदेश दिले आहेत.
त्यानुसार कार्यवाही करण्यात येत आहे.
लसीचा पहिला व दुसरा डोस घेण्यासाठी आलेल्या प्रत्येक नागरिकाची रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात येणार आहे. जर ती व्यक्ती बाधित आढळून आल्यास लक्षणे बघून हेल्थ केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात येणार आहे.
याबाबतचा अहवाल संगमनेर पंचायत समितीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश घोलप व घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजकुमार जऱ्हाड यांनी तहसील कार्यालायात सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
माधव खाबिया वणी : वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या मटका व्यवसायावर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक...
-
वणी : महेंद्र लोढा पर्वाधिराज पर्युषण महापर्वाचा कसबे वणी येथील शंखेश्वर पार्श्वभ्युदय तीर्थक्षेत्री अत्यंत भक्तीमय आणि मंगलमय वातावरणात सम...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा