Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, ५ जून, २०२१

अखंड हिदुस्थानाचे अराध्य दैवत, छत्रपति शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधुन..!



अखंड हिदुस्थानाचे अराध्य दैवत, छत्रपति शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधुन आज दि. ४ जुन २०२१ रोजी भोईसमाज जाती व उपजाती वधु वर परीचय पिडिएफ पुस्तिका लोकार्पन करीत आहोत याचा आनंद होतोय.

राष्ट्रीय संत भिमा भोई जयंती निमीत्य
भोई समाज युवा मंच महाराष्ट्र प्र. व सलग्न संघटना च्या वतीने राज्य स्तरीय विदर्भ आयाेजक न भुतो न भविष्यतो ऐताहासिक भव्य दिव्य असा मोफत आॅनलाईन वधु वर परीचय मेळावा
मा.श्री. यशवंतजी निकवाडे सर
मा.श्री. सुरेशजी मोरे साहेब
मा.श्री. देविदासजी ढोले साहेब
मा.श्री. सतिषजी फुलपगारे साहेब
मा.श्री. नरेशजी उखंडे साहेब
मा.श्री. ज्ञानेश्वरजी खैरमोडे साहेब 
मा.श्री. दिपकजी भोई साहेब
मा.श्री. जालिंदरजी पंडौरे साहेब
मा.श्री. दिलीपजी परसने साहेब
मा.श्री.किरणजी तावडे साहेब
सर्वं सन्मानिय पदाधिकारी व सर्वं सन्मानिय जेष्ठ समाज सेवक यांच्या उपस्थितित व प्रदेशाध्यक्ष श्री. तुषारजी साटोटे श्री. किशोरजी शिवदे सर श्री. निलेशजी शिवदे श्री. माहरूभाऊ शिवदे श्री.राहुल भोई श्री. चेतन मोरे सर श्री. निलेशजी वाडीले श्री. संजयजी इंगळे श्री. निलेशजी साटोटे श्री. ऊमेशजी राजगुरे श्री.प्रकाशजी कंडाळे सर  यांच्या प्रयत्नाने यशस्विरित्या झाला  
कधीही न विसरता तो आनंदी क्षण व सर्वं महाराष्ट्रातुन भोई समाज कडुन भरभरूण  मिळालेला प्रतिसाद,मनापासुन मिळालेला शुभेच्या त्या बद्दल आम्हि आपले ऋणी आहो भोई समाज युवा मंच नेहमी समाज हितासाठी सामाजिक चळवळ साठी सामाजिक उपक्रमात तत्पर असतो अग्रेसर असतो आणि यापुढे राहील अशी मी सर्वांच्या साक्षीने ग्वाही देतो आज रोजी सर्वं भारत देश ह्या करोना महामारीत पिछाडलेला गेला अश्या गंभीर परिस्थितिमधे वधु पक्ष व वर पक्ष कडील मंडळिंना संबध जुळवने कठीण झाले आहे म्हणुन आपण त्या बाबतीत समाजाला कशी मदत करु शकतो हा त्या मागचा प्रामाणिक ऊद्देश होता



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध