Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, २७ जुलै, २०२१

कृषिदूताद्वारे शिदखेडा तालुक्यातील सार्वे येथे जनजागृती..!



(शिवखेड़ा प्रतिनिधी सतिष पवार) कृषिदूताद्वा सार्व येथे जनजागृती
कोरोनाच्या संकटासह शेतीसमोरील नैसर्गिक व इतर संकटांच्या स्थितीबाबत घ्यावयाच्या खबरदारींबाबत विविध कृषी
महाविद्यालयांमधील कृषीदूत गावोगावी
शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करीत आहेत.
कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत हा उपक्रम राबविला जात आहे.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत
शहादा येथील पूज्य साने गुरुजी विद्या
प्रसारक मंडळाच्या के.व्ही.पटेल कृषी
महाविद्यालयातील अंतिम वर्षात
शिक्षण घेत असलेला हिमांशू पटेल
याने शेतकऱ्यांना पी.पद्धती व वित्त
पुरवठा,आधुनिक पी.लागवड पद्धती व
शेतीला वित्त पुरवठा करणाऱ्या
बाबींचीही माहिती दिली. 

या वेळी उपस्थित शेतकरी भालेराव भामरे विनोद भामरे सदाशिव पाटील उमेश साळुंके भिला भामरे चंद्रकांत पाटील भटू भामरे उपस्थित होते.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध